बोहरा इंग्लिश मीडियम स्कूल येथे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा..
विद्यार्थी पालकांच्या होणाऱ्या अपघातांमुळे होते हशा..
रस्ता कॉंक्रिटीकरण करण्याची होते मागणी.
अमळनेर प्रतिनिधी धुळे रस्त्यावरील अमळनेर हद्द संपल्यानंतर मंगरूळ रस्त्याला डाव्या कडेला 300 मीटर अंतरावर सायरा देवी इंग्लिश मीडियम स्कूल आहे....
