साने नगरचे सन्मित्र कुंदन भाऊ सुधाकर पाटील यांचा वाढदिवसा निमित्त ग्रामीण रुग्णालय येथे फळे वाटप चा कार्यक्रम होणार.💐💐🌹🌹🌹🌹💐💐happy birthdaybhai…
माननीय कुंदन सुधाकर पाटील भारतीय रेल्वे येथे हॉस्पिटल डिपार्टमेंटला कार्यरत असलेले साने नगरचे अत्यंत हुशार, युवकांचे प्रेरणास्थान, मित्रांचा गोतावळा .सदैव आजूबाजूला असणारे, सालस, सुशिक्षित, सुसंस्कृत सेवाभावी व्यक्तिमत्व असलेले कुंदन भाऊ यांना या वाढदिवसानिमित्त आनंद मंगलमय हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक साने नगर न्यू प्लॉट तांबेपुरा परिसर विकास मंच.


