८२ वर्षीय मधुकर पाटील साने नगर, अमळनेर येथून दिनांक २७ जूनपासून बेपत्ता – माहिती मिळाल्यास कृपया संपर्क साधा

IMG_20250721_231931.jpg

अमळनेर प्रतिनिधी श्री मधुकर शंकर पाटील वय वर्ष 82 राहणार साने नगर. येथून राहत्या घरातून न सांगता निघून गेलेले आहेत. दिनांक 27 जून 2025 पासून ते हरवलेले आहेत. परिवारातील सदस्य त्यांच्या चिंतेने व्याकुळ झालेले आहेत. कोणालाही ही व्यक्ती आढळल्यास. त्यांना अमळनेर साने नगर येथे पाठवण्याची कृपा करावी. त्यांचा मुलगा नामे आप्पा मधुकर पाटील यांचा दूरध्वनी क्रमांक # *७७९८५१४७०१* हा असून सदर व्यक्ती आपणास सापडली तर या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ह्या देखील बातम्या वाचा

You cannot copy content of this page