दुःखद वार्ता.. गंगा भागरथी सुजाताई दत्तू पाटील अनंतात विलीन..

IMG-20251113-WA0001.jpg

अमळनेर (प्रतिनिधी)काकुडदे परिवारातील आडगाव तालुका एरंडोल येथील हल्ली मुक्काम साने नगर चे नानासाहेब सुभाष दत्तू पाटील यांच्या मातोश्री सोजा बाई दत्तू पाटील यांचे आज दिनांक 13 /11/ 2025 सकाळी सहा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज गुरुवार दुपारी तीन वाजता निघणार आहे. साने नगर अमळनेर येथील राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे याची नोंद घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ह्या देखील बातम्या वाचा

You cannot copy content of this page